जोडीदार
आपल्या इथे ८०टक्के स्त्रियांनचा घरात मानसिक व शारिक छळ केल्या जातो लहानपणी पासून त्यांना दुय्यम स्थान मिळते चूक नाही का ???????
स्त्रियांना कर्तुत्वान करण समाजात आदरनी वागवल तरच बदल शक्य आहे.आदर मिळवायसाठी काही पुरस्कार घ्यायची गरज नसते. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगायचं अधिकार आहे. आपल्या इथे एक अनोळखी मुलीला एका अनोळखी मुलगा जेव्हा तिची छेड काढतो. आता त्या मुलीनी त्या मुलाला ती किती आदरणीय आहे हे कसे समजवावे? कारण तो वासनांनी बरबटलेला असतो. कुठीली स्री सार्वजनिक मालमत्ता नाही त्यामुळे असे वागणे योग्य नाही माझ हे म्हणणे आहे. घरात वयक्तिक बाबीत ज्याने त्याचे ठरवावे फक्त आपण पुरुष आहे म्हणून आपली मते घरातील बायकांवर लादणे अयोग्य आहे पण इथे पुरषांनी पहिले सुरुवात करावी लागणार कारण आपण केलेल्या शतकांच्या चुका व अत्याचार, आता स्त्रीवर्ग सबलआहे त्यांना पैशाची गरज नाही. पण जोडीदाराची नक्कीच हे आता पुरुषांवर अवलंबून राहील आपली हेकेखोरी आत काळा प्रमाणे चालणार नाही आणि स्त्रियांनाही बऱ्याच प्रमाणात बदल घडवावा लागेल समान हक्क म्हणायचं आणि पुराषानाच जे पिढ्यान पीढ्या पासून कामे करावी लागतात त्याची जवाबदारी स्त्रियांनी पण उचलली पाहिजे यात शंका नाही. व्यक्तिमत्व विकासावर भर देणे आवश्यक आहे . प्रत्येकाच्या घरातच त्या गोष्टी शिकविल्या गेल्या पाहिजे आपली लाग्नाबाबातच्या आवश्यकता फक्त सौदर्य , शिक्षण ,नौकरी हे नुसते बघून चालणार आणि स्त्रियांनाही बऱ्याच प्रमाणात बदल घडवावा लागेल समान हक्क म्हणायचं आणि पुराषानाच जे पिढ्यान पीढ्या पासून कामे करावी लागतात त्याची जवाबदारी स्त्रियांनी पण उचलली पाहिजे यात शंका नाही व्यक्तिमत्व विकासावर भर देणे आवश्यक आहे . प्रत्येकाच्या घरातच त्या गोष्टी शिकविल्या गेल्या पाहिजे आपली लाग्नाबाबातच्या आवश्यकता फक्त सौदर्य , शिक्षण ,नौकरी हे नुसते बघून चालणार नाही. असे लग्न करणे म्हणजे लॉटरीचे तिकीट लागण्या सारखे आहे. ते फक्त लाखो लोकात एकाच माणसाला लागते . कश्या व्यक्तिमत्वाची व्यक्ती आपली पत्नी किवा पती व्हावा ह्याचा विचार करावा . आपले लग्न डिग्रीच्या कागदाशी होत नाही, व्यक्तीशी होते त्याचा स्वभाव आपल्याला कसा हवा हे लग्न आधी नक्की बघावे . तशी शाश्वती कशाचीच नसते पण आपल्याला सावरून ,आपल्याशी जुळवून घेणारा स्वभावाच्या व्यक्तीसी लग्न केले तर बरेच प्रश्न सुटू शकतात .
धन्यवाद
शब्द शृंगार
copyright© Laxmi Desai

प्रत्येक स्त्री-पुरुषाने याचा विचार केला पाहिजे. आणि कृतीत आणले पाहिजे. ही कुणा एकाची जबाबदारी नाही. खूप छान विचार आहेत. धन्यवाद.
ReplyDeleteआभार महाजन सर
Deleteशिक्षण आणि प्रबोधनातुन या गोष्टी साध्य होतील. कोणतीच क्रांती एका दिवसात होत नाही. पिढ्यान पिढ्या अन्यायात होरपळनारी स्री मुक्ती च्या दिशेने आपली पावले टाकत आहे.
ReplyDeleteया साठी सर्व थरांतुन योगदान मिळने आवश्यक आहे.
Abhar
Deleteअगदी खरे आहे . हि जागृती आणि स्वीकार झाला तर बर्याच जणांच्या संसारातील एकमेकांचा अहंभाव संपुष्टात येऊन संसार सुरळीत होऊन स्त्रीला खर्या अर्थाने बरोबरीचे स्थान आणि सन्मान प्राप्त होईल .
ReplyDeleteAabhar
Delete