Tuesday, September 2, 2014

अहंकारचा

अहंकारचा मुकुट घालून मिरवतो तोरा
वादात जिंकण्यासाठी आपल्याच
माणसाचा करतो पाण उतारा
जिंकल्यावर घेतो आनंद अघोरा
पाठमोरे मित्राच्या करतो चहाड्या ...
स्वःसाठी नाही अहंकारासाठी जगतो
त्याचीच गुलामी करतो
मग जगण्याला काय अर्थ उरतो.
तू तुझ्यासाठी नाही अहंकारासाठी जगतो
शेवटी हरणारा आणि जिंकणारा एकाच मातीत मिसळतो
हे आपण कसे विसरतो निमिष मात्र सारे
म्हणून माणसावर प्रेम करा माणसांसाठीच जागा
!!!!! लक्ष्मी देसाई

No comments:

Post a Comment