Tuesday, September 2, 2014

भेट तुझी होईल पुन्हा पाहाटेशी

सावट आली दुःखाची जराशी
का वेदना बाळगतो उराशी
आज संध्याकाळ झाली जराशी
कायम नाते तुटते का उजेडाशी
आशा सोडत का कोणी जगण्याची ...
भेट तुझी होईल पुन्हा पाहाटेशी
धीर धार थोडा वाट पहा जरा येणाऱ्या काळाची
!!!!! लक्ष्मी देसाई

No comments:

Post a Comment