Tuesday, September 2, 2014

माहिती होते

माहिती होते जिथे तुटणार आहे मन
तरी का उठवावे विनाकारण वादळ
!!!!! लक्ष्मी देसाई

प्रत्येकाची समज असते
कमी जादा
कुठेतरी मिळवायचा असतो
मनावरचा ताबा
!!!!! लक्ष्मी देसाई...
7/8/14



No comments:

Post a Comment