Tuesday, September 2, 2014

जन्म मरण हेच सत्य

जन्म मरण हेच सत्य
जीवन जरी मिथ्या
वाती विना दिव्याचे
नाही अस्तित्व
जगण्यासाठीच घमासांग युद्ध ...
मग सांग कसा बसू मी स्वस्थ
मिळाले नजराण्यात आयुष्य
ह्याचे काय उधिष्ट
!!!!! लक्ष्मी देसाई

No comments:

Post a Comment