पुरेस
त्या वळणावर
तुझ माझ नात
हरवलं होत
खोलवर मनात
कोठेतरी सलत होत ...
आयुष्याच्या धकाधकीत
ते दुःख बाजूला सारल होत
तुला तरी वेडे मला
विसरण कुठ शक्य होत
आज नव्या वळणावर
पुन्हा एकदा मला
नात ते हवस होत
तुझ्या होकरावर
सार अवलंबून होत
परत सार जुळून येण
तितकस कठीण होत
समजूनही तुझ मन
कुठे तरीअडवत होत
कर्तव्याच्या ओझ्याखाली
दबून ते स्थब्ध होत
तुलाही माझ्या बद्दल
काही वाटत होत
त्यात मलाही
समाधान वाटत होत
सोबत जरी नव्हतो
एक दुसर्याच्या मनात
कुठे तरी आपल
प्रेम जिवंत होतो
जगण्यासाठी येव्हढ
कारण पुरेस होत
****शब्द शृंगार
१७/८/१४
त्या वळणावर
तुझ माझ नात
हरवलं होत
खोलवर मनात
कोठेतरी सलत होत ...
आयुष्याच्या धकाधकीत
ते दुःख बाजूला सारल होत
तुला तरी वेडे मला
विसरण कुठ शक्य होत
आज नव्या वळणावर
पुन्हा एकदा मला
नात ते हवस होत
तुझ्या होकरावर
सार अवलंबून होत
परत सार जुळून येण
तितकस कठीण होत
समजूनही तुझ मन
कुठे तरीअडवत होत
कर्तव्याच्या ओझ्याखाली
दबून ते स्थब्ध होत
तुलाही माझ्या बद्दल
काही वाटत होत
त्यात मलाही
समाधान वाटत होत
सोबत जरी नव्हतो
एक दुसर्याच्या मनात
कुठे तरी आपल
प्रेम जिवंत होतो
जगण्यासाठी येव्हढ
कारण पुरेस होत
****शब्द शृंगार
१७/८/१४
copyright© Laxmi Desai

No comments:
Post a Comment