शाळां
आपल्य शाळांना कायद्याने ही बंधने आणणे आवश्यक
आहे . शिक्षकांना मुलांच्या मानसिकतेचे शिक्षण असणे अवश्य आहे .
शिक्षक हा व्यवसाय आहे त्याने
भावनिक होणे योग्य नाही कारण वर्गातील मुले
फक्त विद्यार्थी आपल्या कामात तरबेज असणे महत्वाचे
पण त्यांना मारुन वळण लावणे हा शिक्षकाचा अधिकार नाही
विध्यार्थ्याने शालेय नियमाचे नक्कीच पालन करावे .
ह्या प्रकारच्या शिक्षा हा ही आपल्या कडील परंपरांचा
एक भाग आहे कारण आपल्याला दुसरे उपाय माहिती नाही
आज्ञाधारक विध्यार्थी ही आपली परंपरा पण पुर्विच्याकाळी
लोक फक्त वेद पाठांतर करायचे त्यासाठी असे उपाय त्याना योग्य वाटले कारण
मानस शास्त्र लोकांना माहित नव्हते पण आता विज्ञानाने खूप
प्रगती केले आणि अभ्यासक्रमही अतिशय वेगळा आहे .
त्यानुसार खालील विपरीत परिणाम विध्यार्थ्याच्या मानसिकतेवर
होतात. छडी लागे छमछम म्हण उपयोगात आणणे बंद केले
पाहिजे .
धन्यवाद *****शब्द
No comments:
Post a Comment